“अरे, हा फोटो कुठे काढलास? एकदम postcard वाटतो!” – माझ्या इंस्टाग्रामवर कुणीतरी कमेंट केली होती. मी हसून उत्तर दिलं, “कोकणात, जिथं स्वप्नं आणि वास्तव एकाच फ्रेममध्ये...