कोकण – नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर सागरतळ, नारळी पोफळीच्या बागा, वाऱ्याची शांत सळसळ आणि एका बाजूला सह्याद्रीची रांग उभी राहते. कोकण म्हणजे फक्त सुंदर समुद्रकिनारे...