पश्चिम महाराष्ट्र
सह्याद्री घाटमाथा – निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग | सह्याद्री: गड-किल्ल्यांची यात्रा आणि निसर्गाशी मैत्री!
“कधी वाटतं, या धावपळीच्या जगातून कुठे तरी हरवून जावं… निसर्गाच्या कुशीत, जिथे मोबाइल नेटवर्कही येत नाही. जिथे ट्राफिकच्या हॉर्नऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट असतो… आणि तिथे असतो सह्याद्री!”...