मुंबई पुणे वीकेंड गेटवेज
भंडारदरा ट्रिप गाईड – तळी, धबधबे आणि कॅम्पिंग सह अविस्मरणीय सफर!
पावसाळा सुरू झाला की मन निसर्गाच्या कुशीत जायला आसुसलेले असते. हिरवाईने नटलेले डोंगर, वाहणारे धबधबे आणि नितळ तळी पाहण्याची मजा काही औरच असते. तुम्हीही असा अनुभव...