मुंबई पुणे वीकेंड गेटवेज
2 दिवसांत अलिबाग फिरा: सुंदर बीच, किल्ले आणि Adventure!
अलिबाग: मुंबईच्या जवळचं सुंदर बीच डेस्टिनेशन: गेल्या काही महिन्यांपासून ऑफिसच्या कामामुळे मी इतका बिझी होतो की सुट्टी घ्यायचंही लक्षात राहिलं नाही. अखेर, एक वीकेंड मिळाला आणि...