कोकणात सुट्टी घालवण्यासाठी उत्तम ऋतू कोणता? “सुट्टी” म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जे काही दृश्यं उभी राहतात, त्यात कोकण पहिल्या क्रमांकावर असतो. पण एक प्रश्न नेहमीच मनात...