“तुला आठवतंय का आपण पहिल्यांदा एकत्र कुठे फिरायला गेलो होतो?” ती हसून म्हणाली – “हो! आणि आपण पावसात भिजत भिजत त्या घाटावर चहा प्यायला थांबलो होतो.”...