मुंबई पुणे वीकेंड गेटवेज
मुरुड-जंजिरा किल्ला: 500 वर्षांपासून अपराजित असलेला समुद्री किल्ला
मुरुड-जंजिरा: जलदुर्ग आणि समुद्रसफारी: कधी तरी तुम्हाला इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायच्या असतात, समुद्राच्या लाटांमध्ये हरवायचं असतं आणि साहसाचा थरार अनुभवायचा असतो. असाच एक दिवस, मी आणि माझ्या...