“कधी वाटतं की… सगळं सोडून एखाद्या शांत जागी निघून जावं!”अगदी हेच मनात आलं होतं एका शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना. थकवा, ट्रॅफिक आणि रूटीनने त्रस्त झालो...