पश्चिम महाराष्ट्र
Mahabaleshwar Travel Story: निसर्ग, थंडी आणि स्ट्रॉबेरीचा स्वर्ग
पुण्याच्या धावपळीतल्या आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने मन शांत करायला आणि निसर्गात विरघळायला महाबळेश्वरची वाट धरलेली असते. आमचंही असंच झालं. एक रविवारी सकाळी अचानक विचार आला –...