मुंबई पुणे वीकेंड गेटवेज
शिवरायांच्या पाऊलखुणा शोधा – राजगड किल्ल्याचा ऐतिहासिक ट्रेक
राजगड किल्ला: शिवरायांचं राजधानीचं वैभव: गडप्रेमींसाठी राजगड हे एक वेगळंच आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी… हा गड म्हणजे शौर्य, पराक्रम आणि भव्यतेचं प्रतीक!...