मुंबई पुणे वीकेंड गेटवेज
मुंबई-पुणे रोड ट्रिप – 5 Scenic Route आणि थांबे (एक अनुभव जो कायम लक्षात राहील)
“पावसाळ्याच्या सुरुवातीला, मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं – ‘चला, काहीतरी वेगळं करूया’! आणि मग आमची सुरुवात झाली एका साध्या वाटणाऱ्या पण हृदयात घर करणाऱ्या रोड ट्रिपने...